football information for project फुटबॉल खेळाची माहिती Football Information in Marathi विषय अनेक म्हणून इनमराठी.नेट

Menu फुटबॉल खेळाची माहिती Football Information in Marathi by Rahul Football Information in Marathi फुटबॉल हा जगामधील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे फुटबॉल या खेळाला सॉकर या नावाने देखील ओळखले जाते. या खेळामध्ये ११ खेळाडू असतात हा खेळ २ स्लाईड्स मध्ये खेळला जातो. हा खेळ खेळत असताना खेळाडू आपले हात वगळता आपल्या शरीराचा कोणत्याही भागाचा वापर करून बॉल हलवू शकतो पण या खेळामध्ये बॉल पुढे ढकलण्यासाठी जास्तीत जास्त पायाचा वापर केला जातो पण बॉल पकडण्यासाठी गोलरक्षक हाताचा वापर करू शकतो.
फुटबॉल खेळाचा मुख्य उद्देश विरोधी गटाला मागे टाकणे आणि जेव्हा बॉल गोल पोस्टच्या दरम्यान गोल रेषा ओलांडते तेव्हा गोल होतो आणि त्याचे गुण मिळतात. फुटबॉलच्या आंतरराष्ट्रीय फिफा संघटना असे म्हणते कि फुटबॉल हा खेळ सुजू चीनी खेळाचे विकसित खेळ आहे. भारतामध्ये या खेळाची लोकप्रियता नागेंद्र प्रसाद यांच्यामुळे वाढली त्यामुळे यांना भारतामध्ये फुटबॉल या खेळाचे जनक मानले जाते.
फुटबॉल म्हणजे एक हवा भरलेले आणि वरती कातडी असणारा मोठा पायचेंडू आणि तो खेळताना जो पायाने पुढे ढकलला जातो आणि गोल केला जातो.
भारतामध्ये क्रिकेट हा खेळ खूप लोकप्रिय आहेच पण फुटबॉल या खेळणेही लोकप्रियतेमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. football information in marathi भारतामध्ये फुटबॉल प्रेमींची कोणतीही कमी नाही. फुटबॉल हा खेळ भारतामध्ये पश्चिम बंगाल आणि ईशाण्यकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जातो. भारतामध्ये या खेळाची लोकप्रियता नागेंद्र प्रसाद यांच्यामुळे वाढली त्यामुळे यांना भारतामध्ये फुटबॉल या खेळाचे जनक मानले जाते. भारतामध्ये हा खेळ सर्वप्रथम शाळेमधील मैदानावर खेळला जावू लागला लोक या खेळाला पसंत करत आहेत हे नागेंद्र प्रसाद यांच्या लक्षात आले आणि त्यांनी बॉईज फुटबॉल क्लबची स्थापना केली त्यानंतर जस जशी या खेळाची लोकप्रियता वाढू लागली आणि १९५० मध्ये कोलकत्ता या शहरात अनेक फुटबॉल क्लब तयार झाले. Top 10 Football Skills Tricks and Who Invented Them Bleacher Report Latest News, Videos and Highlights
त्यानंतर भारताने विश्वचषक मध्ये जाण्याची पात्रता साधली पण त्यावेळी भारताकडे विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी तेवढे पैसे न्हवते म्हणून भारताने ऑलंपीक आपले लक्ष केंद्रित केले. भारताची फुटबॉल टीम १९५६ आणि १९५८ मध्ये ऑलंपीक मध्ये ४ स्थान मिळवले आणि येथूनच भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ सुरु झाला.
फुटबॉल खेळाचे मैदान हे आयताकृती असून या मैदानाची लांबी ९० ते १०० मीटर असते आणि रुंदी ५० ते ७० मीटर असते. या खेळामध्ये २ गट असतात आणि ते एकमेकांविरुध्द खेळतात आणि एका गटामध्ये ११ खेळाडू असतात. football kheladu information in marathi हा खेळ ४५ मिनिटाचा असतो आणि या मध्ये १५ मिनिटाचा ब्रेक असतो. फुटबॉलच्या मैदानाला फुटबॉल खेळपट्टी, सॉकर खेळपट्टी म्हंटले जाते. या खेळामध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलचा व्यास ६७ ते ७० सेंटी मीटर असतो. दोन्ही संघ एकमेकांच्या गोल मध्ये गोल करण्यासाठी पायाने बॉल पुढे सरकवतात. या खेळामधील एक महत्वाचा नियम म्हणजे आपण खेळताना बॉलला हाताने स्पर्श करू शकत नाही आणि जर स्पर्श केले तर त्यासाठी खेळाडूला पेनाल्टी लागते.
फुटबॉलचा सामना खेळण्यासाठी आवश्यक असणारी मुख्य उपकरणे म्हणजे खेळपट्टी आणि फुटबॉल. याव्यतिरिक्त खेळाडूसाठी स्टडेड फुटबॉल बूट, how to bet football spread शिन पॅड आणि मॅचींग स्ट्रिप्स लागतात आणि गोलरक्षकासाठी पॅड हातमोजे इत्यादी.
आम्ही दिलेल्या playing golf id in marathi limitations माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला upload box आणि electronic mails लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर फुटबॉल या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या id about playing golf connection in marathi limitations  या weblogblog site मध्ये modification करू, मित्रांनो हि playing golf khel mahiti marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये playing golf in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :
Categories Leave a Comment उत्तर रद्द करा. Comment
पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा. ‘या’ चिमुरड्याचं फुटबॉल कौशल्य पाहून अवाक् व्हाल!
Notify me of value-up uploads by electronic mails. how to bet football spread