football information system खेळासंबंधी माहिती – Soft Football

या खेळात एकूण १६ खेळाडू आहेत. प्रत्यक्ष मैदानात खेळणारे खेळाडू १० असतात. राखीव ६ खेळाडू आहेत. असे एका संघात एकूण १६ खेळाडू असतात.
१) फुटबॉल २) पिचींग प्लेट :- २४ x ६ इंचाची २ इंच जाडीची रबरी प्लेट असावी. हि प्लेट पिचींग सर्कल मध्ये ठेवावी ३) होम प्लेट :- १७ x १७ इंचाची २ इंच जाडीची रबरी प्लेट पंचकोनी असावी व ती प्लेट बॅटर बॉक्सच्या जवळ ठेवावी. काळ्या किव्हा पांढऱ्या रंगाची प्लेट असावी.
४) बेस :- ३० x ३० सेमी ६ इंच जाडीची कॅनव्हासची बेस पांढऱ्या रंगाची असावी व ती I, II, III बेस या ठिकाणी ठेवावी. ५) नेट व बांबू :- फाऊल लाईन वर कॅचरच्या मागे ४ लाकडी बांबू किव्हा लोखंडी खांब व त्याला नेट बांधावे. ६) कॅचर मास्क व गार्ड :- कॅचरच्या चेहऱ्याला दुखापत होऊ नये याकरिता फेस मास्क वापर व सेंटर वापरा. ७) कॅचर ग्लोज :- फुटबॉल गोलकीपर ग्लोज कॅचरने वापरावे. त्यामुळे हाताला इजा होणार नाही. ८) टीम बेंच एरिया :- संघातील खेळाडू व राखीव खेळाडू यांना बसण्यासाठी टेबल खुर्ची असावी. ९) स्कोर टेबल :- स्पर्धेतील गुणलेखासाठी बसण्यास दोन टेबल व खुर्ची छत्री असावी. १०) फ्लॅग / कोन :- होमरन चे दिशा दर्शविण्यासाठी झेंडे कोन असावेत . ११) फक्की खिळे दोरी टेप :- मैदानाच्या मार्किंगसाठी पांढरी फक्की नायलॉन मेजर टेप खिळे असावेत.
या खेळातील खेळाडूंना आरामदायी वाटेल असा पोशाख असावा. उदा . टि शर्ट व शॉर्ट कोणत्याही रंगाचा टि शर्ट व शॉर्ट असावा पण संघातील सर्व खेळाडूंचा एकाच रंगाचा पोशाख असावा. पायात स्टड किव्हा शूज असावे. सॉक्स घातलेले असावे. football information for betting Introduction to Football
१) सर्वप्रथम हा खेळ नाणेफेक करून सुरु केला जातो. २) नाणेफेक जिंकणाऱ्याने किक किंव्हा क्षेत्ररक्षण घेतले पाहिजे. ३) त्यानंतर दोन्ही कर्णधार कोच मॅनेजर ने किकिंग ऑर्डर १ ते १६ संपूर्ण नाव व प्लेस व जर्सी नंबर सोबत भरून दिली पाहिजे. ४) हा खेळ ३ ५ ७ व ९ इनिंग चा आहे. स्पर्धेच्या स्तरानुसार व सहभागी संघावर व आयोजकास विचारात घेऊन तो किती इनिंग चा खेळविला पाहिजे. ५) तीन खेळाडू बॅड झाल्यावर एक इनिंग संपते. ६) दोन्ही संघाचे ३ ३ खेळाडू बॅड झाल्यावर एक इनिंग पूर्ण होईल असे ३ पूर्ण इनिंग खेळविले जाईल. ७) तीन पूर्ण इनिंग झाल्यावरच सामन्याचा निकाल जाहीर केला जाईल. ८) तीन इनिंगची मॅच असताना एखाद्याला संघाचे एका इनिंग मध्ये Differnce of 10 दुसऱ्या संघाच्या एकूण सामना तेथेच संपवून निर्णय दिला जाईल. ९) पाच इनिंग ची मॅच असताना दोन्ही संघाचे पूर्ण तीन इनिंग संपल्यानंतर पंधरा होमरनचा फरक असेल तर तो सामना तेथेच संपवून निर्णय दिला जाईल. १०) सात इनिंगच्या स्पर्धेत दोन्ही संघाचे पाच इनिंग पूर्ण झाल्यानंतर संपल्यानंतर पंधरा होमरनाचा फरक असेल तर तो सामना तेथेच संपवून निर्णय दिला जाईल. ११) नऊ इनिंगच्या स्पर्धेत दोन्ही संघाचे सात इनिंग पूर्ण झाल्यानंतर सम्पल्यानंतर पंधरा होमरनाच फरक असेल तर तो सामना तेथेच संपवून निर्णय दिला जाईल. १२) एखादा सामना बरोबरीत किव्हा टाय झाला तर एक इनिंग वाढविले पुन्हा टाय झाल्यास अजून एक इनिंग वाढविली जाते पुन्हा टाय झाल्यास सामना ज्या संघानी किकिंग असेल त्यांची किकिंग ऑर्डर पुन्हा चालू होईल त्यांचे शेवटचे बाद किंकर हा थर्ड बेसवर उभा असेल तेथून किकिंग चालू होईल. त्यातूनही टाय झाला तर निर्णय नाणेफेकीवर दिला जाईल. १३) जर चालू सामन्यात पाऊसामुळे खेळ थांबला तर नंतर तो खेळ होमप्लेट अंपायर च्या निर्णयानुसार सामना होऊच शकत नाही असे असल्यास तेव्हा तीन इनिंगचा सामना असल्यास दोन पूर्ण इनिंग झाले असल्यास त्यावरच निर्णय द्यावा. पाच इनिंगच्या सामना असल्यास तीन पूर्ण इनिंग झाले असल्यास त्यावरच निर्णय द्यावा. सात इनिंगचा सामना असल्यास सात पूर्ण इनिंग झाले असल्यास त्यावरच निर्णय द्यावा. २३५७ यामध्ये कोणत्याही एका संघाचे एवढे इनिंग पूर्ण झाले पाहिजे किव्हा एवढे इनिंग झाले नसतील तर दुसऱ्या दिवशी सामना नव्याने सुरु करावा पुढचा दिवस शिल्लक नसेल तर सामन्याचा निर्णय नाणेफेकीवर केला जाईल. प्लेटसाठी साठी सामना असेल तर नाणेफेक किव्हा पुरस्कार दिला जाईल या दोन्हीपैकी एक निर्णय दोन्ही संघाचे कोच कॅप्तन यांना बोलावून घेतला जाईल.
या खेळातील महत्वाचे दोन प्रकारचे कौशल्ये :- a ) किकची मधील कौशल्ये :-            i) किक मारणे            ii) जलद धावणे            iii) स्किट मारणे किव्हा स्लाइड मारणे            iv) डॉजिंग करणे            v) लक्ष केंद्रित करणे            vi) अंदाज घेणे            vii) स्टीलिंग द बेस बेस वर धावणे स्वतःच्या जबाबदारीवर            viii) बंट किक            ix) लॉग किक            x) मिडीयम पॉवर किक b ) क्षेत्ररक्षणातील कौशल्ये :-            i) पीचींग            ii) थ्रो                  – साइड आर्म थ्रो                  – ओव्हर आर्म थ्रो            iii) कॅचींग            iv) क्षेत्ररक्षण
१)स्ट्राईक :- स्ट्राईक म्हणजे असा चेंडू जो पिचरने पिच केलेला होमप्लेटवरून येणारा किकरच्या गुडघ्याखालून व त्याच्या घोटाच्या वरून आला असेल तर अश्या फेकलेल्या चेंडूला स्ट्राईक म्हणतात. २) बॉल :- पिचरने फेकलेला चेंडू घोट्या खालून गुढघ्याच्या वरून किक होमप्लेटच्या बाजूने टाकले असल्यास त्याला बॉल म्हणतात. ३) फि बेस :- पिचरने ४ बॉल झाले असल्यास त्याला पंच बेस धावण्यास सांगतात त्याला फी बेस म्हणतात. ४) बेस रनर :- फलंदाज फलंदाजी करून तो पहिल्या बेसवर थांबतो तेव्हा पहिल्या बेसपासून ते ३ च्या धावणाऱ्या खेळाडूंना बेस रनर असे म्हणतात. ५) फाऊल किक :- किकरने किक मारताना बॉल जेव्हा पहिल्या किव्हा तिसऱ्या बेसलाइनच्या बाहेर जातो तेव्हा अश्या केकला फाऊल किक म्हणतात. ६) डेड बॉल : football skills in marathi – किकरला मारण्याच्या उद्देशाने बॉल पाचर्णे टाकला असल्यास किव्हा फिल्डरने बॉल पकडून पिचर सर्कल मध्ये फिल्डर किव्हा पिचर हातात घेऊन थांबल्यास बॉल डेड होतो. ७) बेसपाथ :- बेसलाइनच्या दोन्ही बाजूने ३ फूट रुंदीच्या रेषा म्हणजे मार्ग बेसपाथ होय. ८) अपील प्ले :- हा असा खेळ कि त्यावर पंचाकडे दाद मागितली जाणार नाही तोपर्यंत निर्णय दिला जाणार नाही. त्याला अपील प्ले असे म्हणातात. ९) डबल प्ले :- म्हणजे क्षेत्ररक्षक खेळाडूने केलेल्या एकाच कृतीमुळे दोन किव्हा अधिक आक्रमक खेळाडू बाद झाले असतील तर त्याला डबल प्ले असे म्हणतात. १०) चेंडू फेकून फेअर प्ले:- असा किकरने मारलेला चेंडू कि जो पहिल्या बेसापासून ते तिसऱ्या बेसपर्यंत असलेले रेषेच्या आतमध्ये मारलेल्या चेंडू त्याला योग्य चेंडू किव्हा फेअर बॉल असे म्हणतात. ११) जबरदस्ती आउट stressed out :- मागील धावत येणाऱ्या खेळाडूंमुळे पुढील बेस रनरला सक्तीने धावावे लागते तेव्हा जर पुढील खेळाडू बाद झाल्यास त्याला जबरदस्ती आउट असे म्हणतात. १२) इनफिल्ड फ्लाय रूल :- जेव्हा बेसवर एक किंवा जास्त बेस रनर असतात तेव्हा none miss out किवा one miss out झाले असल्यास किकरने बॉल माराला तो चेंडू इनफिल्ड फ्लाय रेषेत असेल तेव्हा खेळाडूने तो झेल मुददामहुन सोडला व आउट घेण्याचा प्रयत्न केला तर या नियमास इनफिल्ड फ्लाय रूल असे म्हणतात १३) टॅग आउट :- जेव्हा बेसरनर कोणत्याही बेसवरून पुढे धावत असताना क्षेत्ररक्षाणतील कोणत्याही खेळाडूने बेसरनरला बेसवरपाोहचण्षापुर्वी बॉल त्याच्या शरीराच्या कोणत्याही अंगास लावला तर त्याला टॅग आउट असे म्हणतात १४) कॅच आउट :- किकरने मारलेला चेंडू जमिनीवर टप्पा न पडता क्षेत्ररक्षकाने बॉल हवेतच झेलला तर त्याला कॅच आउट असे म्हणतात १५) बेस आउट :- किकरने बा^ल मारून बेसकडे पोहचण्यापुर्वी क्षेत्ररक्षकाने बा^ल बेसवरील बेसमन कडे फेकला त्याने तो बॉल बेसवर उभे रााहून झेलला तर त्याला बेस आउट असे म्हणतात फुटबॉल खेळाची माहिती Football Information in Marathi विषय अनेक म्हणून इनमराठी.नेट
१६) बंट किक :- Ist किंवा IIIrd बेसकडे हळूवार मारलेला किक म्हणजे बंट किक होय १७ ) एक अधिक एक : जेव्हा फिल्डरने Ist बेसवर फेकलेला चेंडु किकर बेसवर येण्यापुवी बॉल फाऊल लाइन च्या बाहेर गेल्यास एक अधिक एक किकरला दिली जाते त्यास एक अधिक एक असे म्हणतात
18) एक अधिक दोन : जेव्हा फिल्डरने Ist बेसवर फेकलेला चेंडु किकर Ist बेसवर पोहाचला तर फिल्डरने थ्रो मिस होऊन फाऊल लाइनच्या बाहेर गेला तर तेव्हा किकरला एक अधिक दोन बेस दिली जाते त्यास एक अधिक दोन असे म्हणतात 19) थ्री बेस किक : जेव्हा किकरने मारलेला बॉल टप्पाा पडून होमलाइनच्या बाहेर गेल्यास त्याला थ्री बेस किक असे म्हणतात 20) होमरन : जेव्हा किकरने मारलेला चेंडु होमलाइनच्या बाहेर डायरेक्ट टप्पा न पडता गेल्यास तर त्याला होमरन असे म्हणतात 21) बॉल इन प्ले : किकरने मारलेला चेंडु Ist व IIIrd बेस व होमलाइनच्या आत असेल तर होमलाइनच्या आत टप्पा पडुन बॉल फाऊल लाइनकडे गेला व बॉल फाऊल लाइनच्या आतच थांबला तर त्या प्रसंगास बॉल इन प्ले असे म्हणतात 22) डेसीग्नेटेड किकर : किकंगि ऑर्डर मधील दहा खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेLअडूच्या ऐवजी राखीव सहा खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूला दहा खेळाडूमध्ये किकींगसाठी पाठविले जाते तेव्हा त्यास डेसीग्नेटेड किकर असे म्हणतात आणि तो फक्त किकींगच करेल 23) पिंच किकर : जेव्हा किकींग चालू असताना किकरचे काउंट चालू आहे अशा वेळेस त्याच्या ऐवजी राखीव खेळाडूमधील एका खेळाडूस पिंच किकर म्हणुन त्याच्या काउंटवर खेळविले जाते त्यास पिंच किकर असे म्हणतात आणि तो फक्त किकींगच करेल
24) अवे : जेव्हा खेळाडू किकर किंवा बेस रनर बाद होतो तेव्हा त्यास अवे असे म्हणतात| 25) बेस चोरणे Stilling the will offer you : किकीर स्ति बेसवर पाोहचल्यानंतर स्वत:च्या जबाबदारीवर तो पुढील बेसवर सुरक्षित पोहचतो तेव्हा त्यास बेस चोरणे Stilling the will offer you असे म्हणतात 26) डॉजिंग करणे : दोन बेसच्या मध्ये बेस रनर जेव्हा स्वत:च्या जबाबदारीवर मागे पुढे व पुढे मागे पLत जा}न बेसवर सुरक्षित पोहचतो तेव्हा त्यास डॉजिंग असे म्हणतात 27) लवकर पळणे डॉजिंग करणे: पिचरने पिच टाकण्याअगोदरच बेसरनरने बेस सोडून पळाला तर त्याला Early run Away असे म्हणतात 28) होमरन काउंट: जेव्हा बेस रनर तीन्ही बेस पुर्ण करून होमप्लेट स्पर्श करतो तेव्हा त्याचा व संघाचा एक होमरन काउंट असे म्हणतात 29) अनधिकॄत फेक Illegal Pitch : झर पिचरने पिचींग प्लेटवर पाय न ठेवता पिच केले तर किंवा प्ल्ेाटवरून पाय उचलून पिच केल्यास किंवा प्लेटच्या बााहेर येऊन पिच केल्यास त्याला अनधिकॄत फेक असे म्हणतात 30) विश्रांतीचा काळ Time out : how to win football bet online