football information for betting महागडा लिओनेल मेस्सी कोणाला परवडेल ७०० दशलक्ष डॉलर कोण मोजेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 05:48 PM 2020-08-26T17:48:50 5:30 2020-08-26T17:49:37 5:30
– अभिजीत देशमुख नुकत्याच यूरोपीय चॅम्पियन लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत जर्मन क्लब बायर्न म्यूनिच ने बार्सिलोनाचा ८-२ असा  धुवा उडविला. हा पराभव बार्सिलोना क्लब चा इतिहासात १९४७ पासून सर्वात मोठा पराभव आहे. जगातील सर्वात महागडा खेळाडू लिओनेल मेस्सी बार्सिलोना कडून २००३ पासून खेळत आहे. त्याने आतापर्यन्त ४४४ गोल्स बार्सिलोनासाठी केले आहे. पण बायर्न म्यूनिच विरुद्ध पराभव नंतर मेस्सी क्लब सोडण्याची अटकळ सुरू आहे. मेस्सीचा बार्सिलोना सोबत जून २०२१ पर्यंत करार मध्ये कालबाह्य आहे. जर त्याने स्वतःहून क्लब सोडले तर त्याला ७०० दशलक्ष डॉलर मोजावे लागतील. फुटबॉल भाषेत याला ट्रान्सफर फीस असे म्हणतात. football information for project ट्रान्सफर फीस सोबत त्याचा पगार, म्हणून सर्वाना हवाहवेसा वाटणारा मेस्सी फार कमी क्लबला परवडणारा आहे. या शर्यती मध्ये केवळ दोन क्लब मेस्सीला खरीदण्यास सक्षम आहे.
मॅनचेस्टर सिटी:- इंग्लंडचा हा क्लब अबू धाबीच्या राजघराण्यातील सदस्य शेख मन्सूर यांच्या मालकीची आहे. त्यांची अंदाजे नेटवर्थ ३० अब्ज डॉलर्स आहे. २००८ पासून मन्सूरने क्लबची सूत्रे हाती आहे आणि आता पर्यन्त खेळाडूंवर २ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केले आहेत. क्लब ने तेव्हापासून ४ वेळा इंग्लिश प्रीमिअर लीग जिंकली आहे. २०१६ पासून क्लबचे व्यवस्थापन बार्सिलोनाचे माजी प्रशिक्षक पेप गार्डिओला करत आहे. मेस्सी ने गार्डिओला अंतर्गत पाच वर्षे खेळला आहे आणि अनेक खिताब जिंकले आहे. गार्डिओला मेस्सीचा खूप मोठा प्रशंसक आहे आणि सिटी क्लब कडून खेळविण्याचा प्रयत्न करत आहे.  फोरफोरटू या बेटिंग वेबसाइट प्रमाणे मेस्सीने बार्सिलोना सोडले तर मँचेस्टर सिटी कडून खेळण्याचे सर्वात जास्त बोली लावली जात आहे.
पॅरिस सेंट जर्मन: –  फ्रेंच क्लब पीएसजी चे मालक कतारचे अब्जाधीश शासक तामीम बिन हमद अल थानी आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी अनेक मोठे खेळाडू आपल्या क्लब सोबत करारबद्ध केले आहे. २०१७ मध्ये ब्राझीलचा स्टार फुटबॉलर नेमारचा बार्सिलोना कडून २६३ दशलक्ष डॉलर्स देऊन फुटबॉल इतिहासामधील सर्वात महागड्या हस्तांतरणाची फी दिली आहे. २०१८ मध्ये फ्रेंच खेळाडू काइलियन एमबाप्पेसाठी २१३ दशलक्ष डॉलर्स मोजले. football player messi information in marathi पैसे आणि क्लबशिवाय मेस्सी क्लबमधील खेळाडूंसाठी विचार देखील करत असेल. मेस्सी चे जवळचे मित्र आणि बार्सिलोनाचा माजी खेळाडू नेमार सुद्धा पीएसजी कडून खेळतो. तसेच त्याचा देशाचा एंजेल डि मारिया सुद्धा याच क्लब कडून खेळतो. मेस्सी ने पॅरिस सेंट जर्मन सोबत करारबद्ध केला तर ते आश्चर्य नसेल. ”सुनील छेत्रीसारखा खेळाडू दशकात एकदाच घडतो”
अन्य महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक : भारतीय खेळाडूनं केली पत्नी व आईची हत्या; मुलांना फोन करून सांगितली घटना फुटबाल वर निबंध – वाचा येथे Essay On Football In Marathi Language – Hindi Screen Official
जेम्स अँडरसननं पाकिस्तानची जिरवली; तिसऱ्या कसोटीत भीमपराक्रमाची नोंद केली!
इंग्लंडकडून वस्त्रहरण; पावसानं वाचवली पाकिस्तानची इभ्रत!
जेम्स अँडरसनच्या विश्वविक्रमात भारतीय फलंदाजांचा ‘मोठा’ वाटा; जाणून घ्या कसा!
IPL 2020 : युवराज सिंगसाठी घेतला होता डिसिजन; रोहित शर्मा पुन्हा बदलणार ‘पोझिशन’!
सुरेश रैना करणार समाजकार्य; जम्मू-काश्मीरमधील ग्रामीण भागातील मुलांसाठी काम करण्याची इच्छा
IPL 2020 : how to play football bet online