football information in marathi बायचुंग भूतिया आता देणार फुटबॉलचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 06:15 PM 2019-01-04T18:15:31 5:30 2019-01-04T20:58: football information for betting 54 5:30
मुंबई : भारताचा माजी महान फुटबॉलपटू बायचुंग भूतियाने निवृत्तीनंतर खेळाडू घडवण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठीच बायचुंग भूतिया फुटबॉल स्कूलची स्थापना केली आहे. आता भूतिया मुंबईमध्ये फुटबॉवचे धडे देण्यासाठी रविवारी येणार आहे. मुंबईतील के.जे. सोमय्या महाविद्यालयामध्ये येत्या रविवारी सकाळी 10. bhaichung bhutia football information in marathi 30 वाजल्यापासून शिबीर घेणार आहे. या शिबीरामध्ये 2003-2008 या वर्षांतील खेळाडू सहभागी होऊ शकतात. तो बारावी बोर्डाचे पेपर बुडवून मैदानात उतरला आणि भारताला गुणी फुटबॉल स्टार मिळाला ! फुटबॉल – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती
भूतियाने आपले फुटबॉल स्कूल हरयाणामध्ये स्थापन केले आहे. पण फुटबॉलचा विकास व्हावा आणि चांगले फुटबॉलपटू घडावेत, यासाठी भूतियाने मुंबईमध्ये हे शिबीर घेण्याचे ठरवले आहे. सध्याच्या घडीला या स्कूलच्या निवासी अकादमीमध्ये 53 विद्यार्थी आहेत. या 53 पैकी 16 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी श्रुती गोयल यांच्याशी या क्रमांकावर  9810725996 किंवा या ईमेलवर संपर्क साधावा, how to bet football games online